"बहामनी सल्तनत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca, de, es, fa, fi, fr, hi, id, it, ja, ml, no, pl, pnb, pt, ru, sv, ta, te, tg, uk, ur, zh
छोNo edit summary
ओळ २:
'''बहामनी सल्तनत''' (मराठी लेखनभेद: '''बहमनी सल्तनत''') ही [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या]] व [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकांत]] अस्तित्वात असलेली [[दक्षिण भारत|दक्षिण भारतातील]] पहिली स्वतंत्र [[इस्लाम धर्म|इस्लामी]] सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील [[गुलबर्गा]] आणि [[बिदर]] येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.
 
मूळच्या [[बादाख्शान]] येथील [[ताजिक लोक|ताजिक]] वंशात जन्मलेल्या [[अल्ला‍उद्दीन हसन बहमनीबहामनी]] याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून [[अहमदनगर|अहमदनगराची]] [[निजामशाही]], वर्‍हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, [[विजापूर|विजापुरातील]] [[आदिलशाही]], [[गोवळकोंडा|गोवळकोंड्याची]] [[कुतुबशाही]] अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.
 
{{विस्तार}}