"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्लेखन
ओळ ३१:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''बंगळूर''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಬೆಂಗಳೂರು ; [[रोमन लिपी]]: ''Bengaluru'' / ''Bangalore'', ''बेंगलुरू'' / ''बँगलोर'') [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ साली कर्नाटक राज्यशासनाने याचे नाव बदलून ''बंगळूरू'' असे ठेवले. याचे नाव पूर्वी बेंड-काल-उरू असे होते. ''उद्यानांचे शहर'' किंवा ''तलावांचे शहर'' म्हणून बंगळुराचा लौकिक आहे. हे शहर [[बंगळूर जिल्हा|बंगळूर]] व [[बंगळूर ग्रामीण जिल्हा|बंगळूर ग्रामीण]] अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
 
बंगळूर [[भारत|भारताची]] [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगाची राजधानी किंवा ''भारताची सिलिकॉन व्हॅली'' म्हणूनही ओळ्खले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.
'''बंगळूर''' [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. २००६ साली कर्नाटक सरकार ने बंगळूर चे नाव बंगळूरू असे बदलले, बंगळूर चे नाव पूर्वी बेंड-काल-उरू अस होत. बंगळूर ला गार्डेन सिटी किंवा सिटी ऑफ लेक असा हि म्हणतात
 
==इतिहास ==
हे शहर [[बंगळूर जिल्हा|बंगळूर]] व [[बंगळूर ग्रामीण जिल्हा|बंगळूर ग्रामीण]] अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केन्द्र आहे.
[[चित्र:Bangalore Palace.jpg|thumb|250px|१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला ]]
बेंगळूरूचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या काळात [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्यात]] हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसाळ, [[विजयनगर साम्राज्य]] इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. खरी सुरुवात इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिर बांधून केली. दुसर्‍या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. इ.स. १६३८ साली [[रणदुल्ला खान]] आणि [[शहाजीराजे भोसले]] यांनी तिसर्‍या केंपेगौडास हरवून बंगळूर [[आदिलशाही]] मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगळूर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासिम खानाने [[मुघल साम्राज्य|मुघलांचे]] सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र ''व्यंकोजी भोसले'' याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासिम खानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख [[म्हैसूर]]चा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगळुराची जहागीर त्याचा सुभेदार [[हैदर अली]] याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बर्‍याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ने हैदर अलीचा पुत्र [[टिपू सुलतान]] यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.
 
==भूगोल==
येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत. शहराला [[भारत|भारताची]] माहिती तंत्राद्यानाची राजधानी किंवा सिलिकॉन व्हॅली म्हणून ही ओळ्खले जाते.
[[चित्र:Sunrise Ulsoor Lake 19.jpg|200px|इवलेसे|उल्सूर लेक]]
बंगळूर कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्व कडे स्थित आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूर मध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगळुराचा शासक केंपेगौडा याने शहराचा पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळी निर्मिली.
 
====बंगळूर शहरातील तळी====
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
* उल्सूर तलाव
* बेलंदूर तलाव
* मडिवळा तलाव
* लालबाग तलाव
* पुटेनहल्ली तलाव
* जागरणहल्ली तलाव
* आगरा तलाव
 
==हवामान==
[[वर्ग:बंगळूर]]
बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले.
 
==अर्थकारण==
बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. [[वालचंद हिराचंद]] यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स]] कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची केंद्रे येथे आहेत.
 
[[चित्र:Panorama eve.jpg|2५0px|इवलेसे|आय.टी.पी.एल. बेंगळूर ]]
बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली [[टेक्सास इंस्ट्रुमेंट्स]] कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. [[इन्फोसिस]], [[विप्रो टेक्नॉलॉजीज]] इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवेर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.
 
==प्रशासन==
==प्रसारमाध्यमे==
==वाहतूक व्यवस्था==
[[चित्र:India Bangalore Bus .JPG|१००px|thumb|बी.एम.टी.सी. वोल्वो बस ]]
=== रस्तेवाहतूक ===
मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. शहरी वाहतुकीसाठी बंगळूर मेट्रोपीलिन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीची सुविधा आहे. ऑटोरिक्षा आणी खासगी बससेवाही प्रचलित आहेत.
 
=== रेल्वे वाहतूक ===
मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.
 
=== विमान वाहतूक ===
बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.
 
==संस्कृती==
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. [[चिन्नस्वामी स्टेडीयम]]मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून [[राहुल द्रविड]], [[अनिल कुंबळे]], [[जवागल श्रीनाथ]], [[गुंडाप्पा विश्वनाथ]], [[सुनील जोशी]], [[व्यंकटेश प्रसाद]] इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत.
 
==पर्यटन==
[[चित्र:Lalbagh Glasshouse night panorama.jpg|इवलेसे|250px|लाल बागेमधील काचघर]]
* लाल बाग
* कबन पार्क
* विधान सौधा
* नंदी मंदिर
* बनेरघट्टा उद्यान
* बंगळूर किल्ला
* टिपू महाल
* इस्कॉन मंदिर
* वंडरला पार्क
* नंदी हिल
 
==शिक्षण संस्था==
[[चित्र:Sheeju iisc.jpg|१00px|इवलेसे|भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर]]
इ.स. १९०९ साली [[भारतीय विज्ञान संस्था|भारतीय विज्ञान संस्थेची]] स्थापना येथे झाली.
 
* [[भारतीय विज्ञान संस्था]]
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळूर
 
==बंगळूर शहरातील उपनगरे ==
* शिवाजीनगर
* इंदिरानगर
* डोमलूर
* मल्लेशवरम
* कोरमंगला
* जयप्रकाश नारायण नगर
* जयनगर
* मारतहळ्ळी
 
====मुख्य रस्ते ====
* महात्मा गांधी रोड
* ब्रिगेड रोड
* विधान सौधा रोड
 
{{विस्तार}}
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
[[वर्ग:बंगळूर| ]]
[[वर्ग:कर्नाटकातील शहरे]]
 
Line १२७ ⟶ २०३:
[[yo:Bangalore]]
[[zh:班加羅爾]]
 
==इतिहास ==
[[चित्र:Bangalore Palace.jpg|thumb|250px|१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला ]]
बेंगळूरू चा उल्लेख हा नव्या दशकातील एका शिलालेखात आढळतो, १०२४ च्या काळात चोला राज्य घराण्याच्या अधीन हा प्रदेश आला, नंतर होयासाला, विजयनगर साम्राज्य अशी बरीच राजघराणी आली. खरी सुरुवात १५३७ साली केम्पेगोव्डा १ यांने चिकली दुर्ग आणि बसवण्गुडी मध्ये मंदिर बांधून केली. केम्पेगोव्डा २ यांने शहराभोवती प्रसिद्द अशी ४ स्तंभ बांधून शहराची सीमारेखा आखली, हि स्तंभ अजून हि लाल बाघ, उल्सुर येथे आढळतात . १६३८ साली रानादुल्ला खान आणि [[शहाजीराजे भोसले]] ह्यांनी केम्पेगोव्डा ३ ला हरवून बंगळूर मध्ये आदिलशाही चा झेंडा लावला. शहाजी राजे यांना बंगळूर जागीर म्हुणुन देण्यात आली, चिक पेठ येथील गौरी महालात ते राहत असत. १६८७ साली कासीम खान ने मुघलांची फौज घेऊन वेन्कोजीला(शहाजी राजेंचा मुलगा, शिवाजी राजेंचा भाऊ) हरीवले. नंतर च्या काळात खान ने जागीर मैसूर चा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकिली. क्रीष्णारजा २ च्या मृत्य नंतर बंगळूर ची जागीर त्याच्या सुभेधार हैदर अली याचा कडे आली. हैदर अली ने आपल्या काळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बर्याच प्रसिद्द बांधकामाचा निर्माण केलं. १७९१ साली ब्रीटीशानी टिपू सुलतान ला हरवून बंगळूर किल्यावर आपला कब्जा केलं. भारताच्या स्वातंत्रा पर्यंत ब्रीटीशानी बंगळूर वर राज्य केलं
 
==भूगोल==
[[चित्र:Sunrise Ulsoor Lake 19.jpg|200px|इवलेसे|उल्सुर लेक]]
बंगळूर कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्व कडे स्थित आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूर मध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत, सोळाव्या साली केम्पेगोव्डा ने शहराचा पाणी समस्ये साठी तळ्यांचा निर्माण केलं.
====बंगळूर शहरातील तळी====
*उल्सुर लेक
*बेलंदूर लेक
*मडीवाला लेक
*लाल बाग लेक
*पुटेनहल्ली लेक
*जागरणहल्ली लेक
*आगरा लेक
 
==हवामान==
बेंगळूर समुद्र सपाटी पासून उंच असल्या मुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, व अप्रिल उष्ण. बंगळूरच सगळ्यात जास्त तापमान ३८.९°से १९३१ साली नोंदल गेला, आणि सगळ्यात कमी ७.८ °से १८८४ मध्ये नोंदल गेल.
 
==अर्थकारण==
 
बेंगळूर हे भारताचे एक महत्वाचे औधोगिक केंद्र आहे , वालचंद हिराचंद ह्यांनी १९४० साली बेंगळूर मध्ये हिंदुस्तान एरोनौटिक्स ची सुरुवात केली, भारत इलेक्ट्रोनिक्स, भारत एलेक्ट्रीकॅल, भारत अर्थ मुवर, हिंदुस्तान मशीन टुल, नेशनल एरोस्पेस अश्या दिग्गजांची निर्माती केंद्र येथे आहेत.
[[चित्र:Panorama eve.jpg|2५0px|इवलेसे|ITPL बेंगळूर ]]
भारताची माहिती तंत्राद्यान उद्योग बेंगळूर ह्या नवा शिवाय अपूर्ण आहे ह्याची सुरवात १९८५ साली टेक्सास इंस्त्रूमेंत्स ने बेंगळूर मध्ये आऊटसोर्सिंग केंद्र उघडून केली. भारतातील महत्वाचे सॉफ्टवेर कंपन्या इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज आणि बरेच ह्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्याने सॉफ्टवेर टेक पार्क उघडून ह्या उद्योगला अजून चालना दिली आहे.
 
==प्रशासन==
==प्रसारमाध्यमे==
==वाहतूक व्यवस्था==
[[चित्र:India Bangalore Bus .JPG|१००px|thumb|BMTC वोल्वो बस ]]
*रोड
मेजिस्टीक हे मुख्य बस स्थानक आहे. शहरी वाहतुकी साठी बंगळूर मेट्रोपोलीटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ची चागली सुविधा आहे. ऑटोरिक्षा आणी खासगी बसेस सुधा प्रचलित आहेत.
*रेलवे
मुख्य रेलवे स्टेशन मेजिस्टीक जवळ आहे.
*हवाई
बंगळूर अंतरराष्ट्रीय ऐरपोर्ट शहरा पासून ४० km अंतरा वर आहे
 
==संस्कृती==
==खवय्येगिरी==
*मावल्ली टिफिन रूम (MTR )
*कोशी
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. [[चिन्नस्वामी स्टेडीयम]] मध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. भारताचे बरेच नामवंत खेळाडू हे बंगळूर चे ([[राहुल द्रविड]], [[अनिल कुंबळे]], [[जवागल श्रीनाथ]], [[गुंडाप्पा विश्वनाथ]], [[सुनील जोशी]], [[व्यंकटेश प्रसाद]] आणि बरेच इतर)
 
==पर्यटन==
[[चित्र:Lalbagh Glasshouse night panorama.jpg|इवलेसे|250px|लाल बाग मध्ये काच घर]]
*लाल बाग
*कबन पार्क
*विधान सौधा
*बुल टेमपल
*बाणेर घट्टा पार्क
*बंगळूर फोर्ट
*टिपू महाल
*इस्कोन मंदिर
*वंडरला पार्क
*नंदी हिल
 
==शिक्षण संस्था==
[[चित्र:Sheeju iisc.jpg|१00px|इवलेसे|१९०९ साली इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स ची स्थापना झाली]]
 
*इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (IISC )
*इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ मनेजमेंट (IIMB )
 
==बंगळूर शहरातील उपनगरे ==
*शिवाजी नगर
*इंदिरा नगर
*डोमलूर
*मल्लेशवरम
*कोरमंगला
*जय प्रकाश नारायण नगर
*जय नगर
*मारतहल्ली
====मुख्य रस्ते ====
*महात्मा गांधी रोड
*ब्रिगेड रोड
*विधान सौधा रोड
 
==हे पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले