"भुवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्राण्याच्या चेहर्या वरील डोळ्यांच्या वर असेलेल्या बारीक केस र...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Eyes chris.jpg|thumb|right|250px|मानवी [[डोळा]] व [[भुवई]]]]
प्राण्याच्या चेहर्या वरील डोळ्यांच्या वर असेलेल्या बारीक केस रचनेला (अर्ध वर्तुळ केस रेषेला ) भुवई असे म्हणतात. भुवई असण्याचे योग्य असे उत्तर नाही पण [[उत्क्रांती]] होत असताना चेहऱ्यावरचे केस गाळले आणि भुवई फक्त राहिली आणि पुर्षा मध्ये दाळी आणि मुशी राहिली. मनुष्याच्या भुवई मध्ये त्याच्या राहणीच्या जागे नुसार बदल आढळतो. जसे [[चीन]] मधील लोकांची भुवई फार बारीक असते तर [[युरोप]] मधील लोकाची भुवई लालसर अथवा पांढरी असते. तेच भारतात गर्द काळ्या रंगाची भुवई असते. [[लिंग]] रचणे नुसार हि बाई आणि माणसात भुवईत फरक आढळतो.
प्राण्याच्या चेहर्‍यावरील [[डोळा|डोळ्यांच्या]] वर असलेल्या [[केस|केसांच्या]] बारीक पट्टीला '''भुवई''' (मराठी लेखनभेद: '''भिवई'''; अनेकवचन: '''भुवया''', '''भिवया''') असे म्हणतात.
 
मानवी शरीरात भुवई असण्याचे निश्चित प्रयोजन नाही; मात्र [[उत्क्रांती]] होत असताना मानवाच्या चेहर्‍यावरचे कपाळाजवळील भागातले केस गळाले आणि केवळ भुवई राहिली. मानवांच्या भुवयांमध्ये वांशिकतेनुसार वैविध्य आढळते. उदाहरणार्थ [[पूर्व आशिया]]ई लोकांमध्ये भुवया बर्‍याच बारीक असतात, तर [[युरोप|युरोपीय]] लोकांमध्ये लालसर अथवा फिक्या भुर्‍या रंगाच्या असतात.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:केस]]
 
[[en:Eyebrow]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भुवई" पासून हुडकले