"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४८:
 
बेंगळूर हे भारताचे एक महत्वाचे औधोगिक केंद्र आहे , वालचंद हिराचंद ह्यांनी १९४० साली बेंगळूर मध्ये हिंदुस्तान एरोनौटिक्स ची सुरुवात केली, भारत इलेक्ट्रोनिक्स, भारत एलेक्ट्रीकॅल, भारत अर्थ मुवर, हिंदुस्तान मशीन टुल, नेशनल एरोस्पेस अश्या दिग्गजांची निर्माती केंद्र येथे आहेत.
[[चित्र:Panorama eve.jpg|200px2५0px|इवलेसे|ITPL बेंगळूर ]]
भारताची माहिती तंत्राद्यान उद्योग बेंगळूर ह्या नवा शिवाय अपूर्ण आहे ह्याची सुरवात १९८५ साली टेक्सास इंस्त्रूमेंत्स ने बेंगळूर मध्ये आऊटसोर्सिंग केंद्र उघडून केली. भारतातील महत्वाचे सॉफ्टवेर कंपन्या इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज आणि बरेच ह्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्याने सॉफ्टवेर टेक पार्क उघडून ह्या उद्योगला अजून चलन दिली
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले