"चालुक्य राजघराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
ओळ १३:
|चलने =
}}
'''चालुक्य''' हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन राज्यकर्ते.
[[पट्टदकल]] ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची [[राजधानी]] होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. [[कन्नड]] साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती.
 
ओळ ३३:
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=9141:2009-09-18-06-20-59&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206 पट्टदकल विषयक लोकसत्ता मधील लेख.]
{{साचा:भारतीय राजवंश}}
 
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग:इतिहास]]