"मोह वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ta:இலுப்பை
छोNo edit summary
ओळ १५:
}}
 
'''मोह''' ( शास्त्रीय नाव:''Madhuca longifolia'', ''मधुका लाँगीफोलिया/लॉन्जीफोलिया'';) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे{{संदर्भ हवा}}. या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखालीच त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फळांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. मोहाच्या फळांचे पुरण फार चविष्ट असते.
 
हा [[रेवती]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोह_वृक्ष" पासून हुडकले