"माहिती तंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
°±{{विस्तार}}
{{भाषांतर}}
 
== माहिती ==
माहिती व संचार तंत्रज्ञान या मध्ये [[संगणक]], संगणक प्रणाली ज्या मध्ये हार्डवेयर, सॉफ्टवेयर, संगणकीय भाषा, आणि मूळ डाटा हा वापरून हवी ती माहित सरळ आणि सोप्या तर्हेने मिळवली जाऊ शकते. उदारणार्थ जर माझ्या कडे वर्ग अ ब क ड चे गुण आहेत आणि जर मी त्यांना माहिती तंत्रज्ञाना नुसार आरेखित केले तर मी एका नजरेत ओळखू शकेल किती विद्यार्थ्यांना ६० टक्के च्या वरती गुण आहेत आणि किती पास झाली आहेत. याच तर्हेने माहिती तंत्रज्ञान मध्ये मूळ डाटा वापरून त्याला साधारण मनुष्य समजू शकेल असे घडविले जाते.
माहिती तंत्रज्ञान म्हणजे योग्य अशी माहिती इंटरनेट च्या माध्यमाने पोहचवणे. हि भारतातील सर्वात मोठी अशी औद्यागिक क्रांती आहे. महाराष्ट्रातील [[पुणे]] इथे हा व्यवसाय भरभराटीस येत आहे. नुकतेच नागपूर या शहरात TCS या औद्योगिक संस्थेच नवीन केंद्र उघडणार आहे आणि हि महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूप छान संधी आहे. या मुले जवळ पास ८ हजारावरून जास्त माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात नौकरी मिळणार आहे.
 
== भारतातील नावाजलेल्या माहिती तंत्रज्ञान संस्था ==
१. विप्रो
 
२. इन्फोसिस
३. सत्यम
४. टीसीएस
 
[[वर्ग:तंत्रज्ञान]]