"पटकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मुळ कथावस्तु तशीच ठेऊन त्याचे [[चित्रपट]] अथवा [[नाटक|नाटकासाठी]] संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरणाला पटकथा असे म्हणतात. प्रख्यात [[लेखक]] [[विजय तेंडुलकर]], [[पु. ल. देशपांडे]] हे पटकथा लेखकही होते. तसेच [[प्रविण दवणे]] हे ही पटकथा [[लेखक]] आहेत. [[गुलजार]] हे [[हिंदी भाषा]] चित्रपटांचे पटकथाकार आहेत.
 
==साहित्यातील स्थान==
"https://mr.wikipedia.org/wiki/पटकथा" पासून हुडकले