"अर्जुन रामपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ml:അർജുൻ രാംപാൽ
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''अर्जुन रामपाल''' (२६ नोव्हेंबर, इ.स. १९७२; [[जबलपूर]], [[भारत]] - हयात) हा [[हिंदी चित्रपटबॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] अभिनेता व फॅशन मॉडेल आहे.
 
इ.स. २००१ साली प्रदर्शित झालेला ''मोक्ष'' हा त्याचा पहिला चित्रपट होता. मात्र ''प्यार इश्क और मोहब्बत'' या त्याच्या दुसर्‍या चित्रपटानंतर तो चित्रपटगृहांत झळकला. त्याने भूमिका साकारलेले ''ओम शांती ओम'' (इ.स. २००७), ''रॉक ऑन'' (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.