"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]], पार्श्वगायक आहेत. त्यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अगिनी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
संगीताखेरीज त्यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतूनही गायक अभिनेत्याची कामे केली.