"आंतोन ब्रुकनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
'''आंतोन ब्रुकनर''' ({{lang-de|Anton Bruckner}}; [[सप्टेंबर ४]], [[इ.स. १८२४]] - [[ऑक्टोबर ११]], [[इ.स. १८९६]]) हा एक [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] संगीतकार होता. [[सिंफनी]] रचनांमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. त्याच्या कारकीर्दीत ब्रुकनरला अनेक टीकाकारांनी निंदले होते परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रचनांना प्रसिद्धी मिळाली. [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] हा ब्रुकनरच्या संगीताचा चाहता होता व [[नाझी जर्मनी]]च्या काळात ब्रुकनरचे संगीत मोठ्या प्रमाणावर प्रचारले गेले.
 
==बाह्य दुवे==