"बिल क्लिंटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीचा कालखंडात क्लिंटनाची अध्यक्षीय कारकीर्द झाली. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्याने ''उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करारावर'' सही केली, सर्वसाधारण आरोग्यसेवा व बालकांसाठीच्या शासकीय आरोग्य विमा कार्यक्रमात सुधारणा घडवल्या. [[मॉनिका लेविन्स्की प्रकरण|मॉनिका लेविन्स्की प्रकरणात]] न्यायालयात खोटा कबुलीजबाब दिल्याबद्दल त्याच्यावर [[महाभियोग]] चालवला गेला, मात्र [[अमेरिकेची सेनेट|अमेरिकी सेनेटेने]] त्याला मुभा दिल्यामुळे त्याला अध्यक्षपदाची मुदत पुरी करता आली.
 
क्लिंटन [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य आहे. त्याची पत्नी [[हिलरी रॉडहम क्लिंटन]] हीदेखील डेमोक्रॅट राजकारणी असून ती २१ जानेवारी, इ.स. २००९पासून अमेरिकेची परराष्ट्रसचिव आहे.
 
== बाह्य दुवे ==