"ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो →पदक तक्ता |
छोNo edit summary |
||
ओळ १६:
|rank=दुसरा
}}
'''[[सोव्हियेत संघ]]''' देशाने १९५२ सालापासून अठरा [[उन्हाळी ऑलिंपिक|उन्हाळी]] व [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा]] स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकूण १२०४ पदके जिंकली. १९९१ साली सोव्हियेतच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या घटक देशांनी एकत्रित संघाद्वारे १९९२ सालच्या स्पर्धेत भाग घेतला होता.
सोव्हियेत संघाला सर्व ऑलिंपिक खेळांमध्ये असाधारण यश मिळाले. जागतिक पदक यादीत सोव्हियेत संघाचा दुसरा क्रमांक आहे ([[ऑलिंपिक खेळात अमेरिका|अमेरिकेच्या]] खालोखाल).
|