"२०१० हिवाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| पुढील = २०१४
}}
'''२०१० हिवाळी ऑलिंपिक''' ही [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा]] स्पर्धांची २१वी आवृत्ती [[कॅनडा]] देशाच्या [[व्हॅनकूवर]] शहरात १२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८२ [[देश]]ांमधील सुमारे २,६०० खेळाडूंनी भाग घेतला.