"फ्रांसचा तिसरा हेन्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:III Henri
छोNo edit summary
ओळ १६:
'''व्हालव्हाचा अलेक्झांदर-एदुआर्द''' तथा '''हेन्री तिसरा''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १५५१]]:[[सीन-एत-मार्न]] - [[ऑगस्ट २]], [[इ.स. १५८९]]:[[हौ-दि-सीन]]) हा [[इ.स. १५७३]] ते इ.स. १५७४ पर्यंत [[पोलंड]]चा व [[फेब्रुवारी १३]], [[इ.स. १५७४]] ते मृत्युपर्यंत [[फ्रांस]]चा राजा होता.
 
हेन्री हा [[हेन्री दुसरा हेन्री, फ्रांसफ्रान्स|हेन्री दुसरा]] व [[मेदिचीची कॅथेरिन]] यांचा चौथा मुलगा होता. राजा होण्याआधी त्याने काही लढायात भाग घेतला होता. इ.स. १५७३मध्ये पोलंडने याला आपला राजा निवडला. दोन वर्षे राज्य केल्यावर हेन्रीचा भाउ फ्रांसचा राजा [[चार्ल्स नववा, फ्रांस|चार्ल्स नववा]] मृत्यु पावला. पोलंडच्या धर्मनिरपेक्षतेला कंटाळलेल्या हेन्रीने तेथून पळ काढला व फ्रांसला परतला. तेथे त्याला राजेपदी बसवले गेले.
 
याच दिवशी हेन्रीचे लग्न [[लुइस दि लॉरँ-व्हॉदेमोँ]]शी झाले परंतु हेन्री स्त्रैण होता व त्यांना मुले झाली नाहीत.