"सप्टेंबर २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ilo:Septiembre 27)
छो
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[ऍनालेन डेर फिजिक]]मध्ये [[आल्बर्ट आइन्स्टाईन]]चा ''एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का?'' हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc<sup>2</sup> हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ग्रीस]]च्या राज [[कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीस|कॉन्स्टन्टाईन पहिल्याने]] पदत्याग केला. त्याचा मुलगा [[जॉर्ज दुसरा, ग्रीस|जॉर्ज दुसरा]] सत्तेवर.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[जर्मनी]], [[इटली]] व [[जपान]]ने [[हॉन्शुहोन्शू]] बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[जपान]]च्या [[त्रिपक्षी तह]] स्वीकारला.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]]ने [[काबूल]] जिंकले. राष्ट्राध्यक्ष [[बुरहानुद्दीन रब्बानी]]ने पळ काढला तर [[नजीबुल्लाह]]ला रस्त्यात फाशी देण्यात आली.
६३,६६५

संपादने