"स्वामीनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''स्वामीनारायण''' उर्फ '''सहजानंद स्वामी''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: ''घनश्याम पांडे'') ([[एप्रिल २]], [[इ.स. १७८१|१७८१]] - [[जून]], [[इ.स. १८३०|१८३०]]) हे [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवानरूप मानतात. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः [[गुजराती]] समाजात त्यांचा प्रभाव आहे. ''शिक्षापत्री'' व ''वचनामृत'' हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.