"दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर
| टोपण_नाव = काका कालेलकर<br />काकासाहेब कालेलकर
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर]], [[इ.स. १८८५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर''' ऊर्फ '''काकासाहेब कालेलकर''' ([[डिसेंबर]], [[इ.स. १८८५]] - [[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]], [[गुजराती भाषा|गुजराती]] लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी होते. दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
 
कालेलकरांचा जन्म [[इ.स. १८८५]] साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी|सावंतवाडीजवळच्या]] बेलगुंडी या गावी झाला. [[पुणे|पुण्याच्या]] फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ [[बडोदा]] येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात, असे कारण दाखवून ब्रिटिश शासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करवले.