"स्पेस शटल कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४२:
 
== शेवटचे उड्डाण व स्फोट ==
सोळा दिवस चाललेल्या [[नासा]]च्या अंतराळ मोहिमे नंतर [[फेब्रुवारी]], [[इ.स. २००३]] रोजी हे यान वातावरणात परतत होते. या उड्डाणात डाव्या पंखावरील तापमान प्रतिबंधक आवरणाला एक भोक पडले. यानाच्या घर्षणाने अतितप्त झालेली हवा यानाच्या पंखातले मुख्य आधार नष्ट करत गेली यामुळे यानाचा तोल ढळला. आत गेलेल्या तप्त हवेमुळे यानाचे तापमान प्रचंड वाढले आणि यानाचा स्फोट होवून सर्व अंतराळवीर मृत्यु पावले होते.
[[चित्र:STS-107 Columbia entry imaged from ground.jpg|right|thumb|250px|कोलंबिया अंतराळयान सकाळी - वेळ ८:५७ [[फेब्रुवारी]], [[इ.स. २००३]] न्यु मेक्सिको या अमेरिकेतील राज्याच्या वर असतांनाचे चित्र. या चित्रात डाव्या पंखावरील आवरण सुटतांना दिसत आहे.]]
 
चकशी मध्ये असे आढळले की सोळा दिवस आधीच्या उड्डाणाच्या वेळी लाँचपॅडच्या {{मराठी शब्द सुचवा}} आधाराचा एक तुकडा कोलंबियाच्या पंखावर पडला होता व त्याने पंखाला एक छिद्र पाडले होते.