"बोरिस येल्त्सिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
[[चित्र:Boris Yeltsin-1.jpg|150px|right|thumb|बोरिस येल्त्सिन]]
 
बोरिस निकोलायेविच येल्त्सिन [[फेब्रुवारी]] [[इ.स. १९३१|१९३१]] [[एप्रिल २३]] [[इ.स. २००७|२००७]] हे [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] विघटनानंतर वेगळा देश झालेल्या [[रशिया|रशियाचे]] पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा दोन वेळचा राष्टाध्यक्ष पदाचा कार्यकाळ १० जुलै १९९१ ते ३१ डिसेंबर १९९९ असा होता.
 
१९३४ साली बोरिस केवळ तीन वर्षांचे असतांना त्यांचे वडील ''निकोलायेविच येल्त्सिन'' यांना [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] विरुद्ध निदर्शने करण्याच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे कालावधीची शिक्षा झाली. आई ''क्लावदिया येल्त्सिनाने'' शिवणकाम करून आपले घर सांभाळले. बोरिसला लहानपणापासून शिक्षणासह विविध खेळांमध्ये आवड होती, [[वॉलीबॉल]], [[बॉक्सींग]] आणि [[कुस्ती]] हे खेळ त्यांना जास्त आवडत, स्किइंग आणि जिम्नॅस्टीक्स मध्येही ते आवडीने भाग घेत.