Content deleted Content added
→‎दिनांक पद्धती: नवीन विभाग
ओळ ६६:
 
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]] • [[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) १७:०८, २२ डिसेंबर २०११ (UTC)
 
== दिनांक पद्धती ==
 
नमस्कार निनावी!
 
[[१ सप्टेंबर]] या तारखांमध्ये बदल करून [[सप्टेंबर १]] वगैरे बदल करणे टाळावे, अशी विनंती. कारण दोन्ही पद्धती ग्राह्य मानल्या जात असल्याने एतत्संबंधाने संपादन करणार्‍या/लेख निर्मिणार्‍या सदस्यांनी ते ठरवणे अधिक बरे ठरेल. बॉट चालवून दिनांकांच्या पद्धतीत कृपया बदल करू नये.