"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਏਡਮੰਡ ਹਿਲਾਰੀ
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Edmand hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
'''एडमंड हिलरी''' (जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]]- मृत्यू [[११ जानेवारी ११]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरीक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.