"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
''इतिहासाचार्य'' '''विश्वनाथ काशिनाथ राजवाडे''' ([[१२ जुलै १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[डिसेंबर ३१]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी]] इतिहास-संशोधक होते. त्यांनी २२ खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासावरील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
 
== जीवन ==
राजवाड्यांचा जन्म [[१२ जुलै १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे|पुण्यात]] झाला.
 
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करुन ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.