६३,६६५
संपादने
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) |
छो |
||
'''सिऍटल''' (तथा ''सियाटल'') हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्यात]] आहे. [[कॅनडा]]च्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे.
सिअॅटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये [[आर्थर डेनी]] होते जे [[
सिअॅटल हे 'ग्रंज' संगीतप्रकाराचे जन्मस्थळ मानले जाते व सिअॅटलचे लोक खूप कॉफी पीतात अशी त्यांची ख्याती आहे. सिअॅटल मध्ये अनेक कॉफी कंपन्या सुरू झाल्या किंवा स्थापन झाल्या आहेत, जसे की 'स्टारबक्स' व 'सिअॅटलस् बेस्ट कॉफी'. सेंट्रल कनेटिकट स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेच्या ६९ सर्वात मोठ्या शहरांमध्ये सिअॅटलचा साक्षरतेबाबत दुसरा क्रम लावला. तसेच २००४ साली केलेल्या २००२ सालच्या अमेरिकेच्या जनगणनेच्या विश्लेषणातून असे लक्षाल येते की सिअॅटल हे अमेरिकेतिल सर्वात सुशिक्षित मोठे शहर आहे कारण इकडच्या २५ वर्ष व जास्त वयाच्या ४८.७ प्रतिशत रहिवास्यांकडे कमीत कमी बॅचलर डिग्री तरी आहे.
|