"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| पुढील = १९५२
}}
'''१९४८ उन्हाळी ऑलिंपिक''' ही [[उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेची चौदावी आवृत्ती [[इंग्लंड]] देशाच्या [[लंडन]] शहरामध्ये [[जुलै २९]] ते [[१४ ऑगस्ट १४]] दरम्यान खेळवली गेली. [[दुसरे महायुद्ध]] घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.
 
दुसर्‍या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.