"इस्लामिक कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ckb:ڕۆژژمێری کۆچی
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[चंद्र|चंद्राच्या]] परिभ्रमणकाळावर आधारित [[इस्लाम धर्म|इस्लामी]] कालगणना|हिजरी कालगणना}}
'''इस्लामी कालगणना''' किंवा '''चांद्र हिजरी कालगणना''' [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मात]] प्रचलित असलेली व [[चंद्र|चंद्राच्या]] परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा [[अरबी भाषा|अरबीमध्ये]] प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस [[१६ जुलै १६]], [[इ.स. ६२२]] रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते. <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मराठी रियासतीची ऐतिहासिक नाणी | प्रकाशक = आय.आय.आर.एन.एस. पब्लिकेशन्स, अंजनेरी, नाशिक | आय.एस.बी.एन. = ८१-८६७८६-०३-१ | भाषा = मराठी }}</ref>
 
बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.