"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Lee Kuan Yew
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|ली}}
[[चित्र:Lee Kuan Yew.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew'';) ([[१६ सप्टेंबर १६]], [[इ.स. १९२३|१९२३]] - हयात) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा]] पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी आहे. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.
 
तो [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा]] सहसंस्थापक व पहिला [[सर्वसाधारण सचिव]] होता. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. [[मलेशिया|मलेशियापासून]] [[इ.स. १९६५]] साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्याने सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात ''पहिल्या जगातील'' देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये तो गणला जातो.