"क्रिकेट विश्वचषक, २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३०:
| end_date = २ एप्रिल २०११
}}
'''इ.स. २०११ची आय.सी.सी. [[क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धा''' [[फेब्रुवारी १९]] ते [[एप्रिल २]], [[इ.स. २०११]]च्या दरम्यान [[भारत]], [[श्रीलंका]] व [[बांगलादेश]]मध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricketworld4u.com/series/icc-world-cup-2011/|शीर्षक=2011 World Cup Schedule|publisher=from CricketWorld4u|accessdate=2009-10-07}}</ref> [[
या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण [[श्रीलंका क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ला, २००९|२००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर]] आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले<ref>{{cite news|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=No World Cup matches in Pakistan|publisher=BBC|accessdate=2009-04-17 | date=2009-04-18}}</ref> आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content.cricinfo.com/india/content/current/story/401726.html|शीर्षक=World Cup shifts base from Lahore to Mumbai|publisher=Cricinfo|accessdate=2009-04-17}}</ref> पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.<ref>{{cite news|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=Pakistan counts cost of Cup shift|publisher=BBC|accessdate=2009-04-18 | date=2009-04-18}}</ref> पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gjlcwb7FGlFoUn2QjftFetKAeYOQ|शीर्षक=Pakistan nears solution to World Cup dispute|publisher=AFP|accessdate=2009-07-31}}</ref>
|