"रुबेन दारियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[१८ जानेवारी १८]] [[इ.स. १८६७|१८६७]]
| जन्म_स्थान = मातागल्पा विभाग, [[निकाराग्वा]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९१६|१९१६]]
ओळ ३३:
| संकीर्ण =
}}
'''रुबेन दारियो''' ({{lang-es|Rubén Darío}}; [[१८ जानेवारी १८]] [[इ.स. १८६७|१८६७]] - [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९१६|१९१६]]) हा एक [[निकाराग्वा]]चा [[कवी]] होता. १९व्या शतकाच्या अखेरीस आधुनिकवादी चळवळ सुरू करण्यामध्ये दारियोचा मोठा वाटा होता. विसाव्या शतकातील स्पॅनिश साहित्यावर दारियोचा मोठा प्रभाव आढळून येतो.
 
दारियोच्या काव्यात [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] साहित्याचा पगडा जाणवतो. आपल्या काव्यकारकीर्दीत सुरुवातीच्या काळात [[व्हिक्तोर युगो]] तर नंतर [[थेयोफाइल गॉतिये]] ह्यांच्याकडून दारोयोने प्रेरणा घेतली.