"दुसरा निकोलस, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: fa:نیکلای دوم
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nicolas II photographie couleur.jpg|thumb|right|200px|निकोलाय दुसरा]]
'''निकोलाय दुसरा''' तथा '''निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) ([[१८ मे १८]], [[इ.स. १८६८]] - [[१७ जुलै]], [[इ.स. १९१८]]) हा [[रशिया]]चा शेवटचा [[झार]], [[फिनलंड|फिनलंडाचा]] महाड्यूक व [[पोलंड|पोलंडाचा]] राजा होता. त्याचा अधिकृत किताब '''निकोलाय दुसरा, सर्व रशियांचा सम्राट व सर्वेसर्वा''' होता. त्याला [[रशियन ऑर्थोडॉक्स चर्च|रशियन ऑर्थोडॉक्स चर्चाद्वारे]] सध्या '''संत निकोलाय''' असे गणले जाते. [[रशियन राज्यक्रांती|रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत]] बोल्शेविक सैन्याने दुसर्‍या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.
{{विस्तार}}