"ब्लेझ पास्काल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Blaise pascal.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''ब्लेझ पास्काल''' (देवनागरी लेखनभेद: '''ब्लेस पास्कल'''; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Blaise Pascal'' ;) ([[जून १९]], [[इ.स. १६२३]] - [[१९ ऑगस्ट १९]], [[इ.स. १६६२]]) हा [[फ्रान्स|फ्रेंच]] [[गणित|गणितज्ञ]], [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]], संशोधक, लेखक व [[कॅथॉलिक]] तत्त्वज्ञ होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून[[द्रव]] पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. [[एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली]] याने [[दाब]] व [[निर्वात|निर्वाताविषयी]] पहिल्यांदा प्रतिपदलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले.
 
== बाह्य दुवे ==