"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
[[१९६५]] साली बीटलसच्या [[जॉर्ज हॅरिसन]] यांनी [[सतार]] शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. [[जॉर्ज हॅरिसन]] हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रवी शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा; १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यात सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.
 
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामास पाठिंबा दर्शिविणाऱ्या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व [[व्हायोलिन]]वादक [[यहुदी मेनुहिन]] यांच्या सोबत केलेले [[सतार]]-[[व्हायोलिन]] कॉम्पोजिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी बसवण्यास सहाय्यभूत ठरली. त्यांचे आणखी एक विख्यात कॉम्पोजिशन म्हणजे [http://en.wikipedia.org/wiki/Shakuhachi जपानी बासरी साकुहाचीचे] प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व [http://en.wikipedia.org/wiki/Koto_%28musical_instrument%29 कोटो] (पारंपारिक जपानी तंतूवाद्य - कोटो)चे गुरु मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉम्पोजिशन. [[१९९०]] सालचे विख्यात सङ्गीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना '''''पॅसेजेस''''' ही त्यांची आणखी एक उल्लेखयोग्य रचना. [[२००४]] साली पन्डित रवि शंकर फिलिप ग्रासच्या '''''ओरियन''''' रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
 
६३,६६५

संपादने