"रमण लांबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''रमण लांबा''' ([[जानेवारी]], [[इ.स. १९६०]]; [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १९९८]]; [[ढाका]], [[बांग्लादेश]]) हा [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून]] आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] सामने खेळलेला खेळाडू होता. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे. भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून तो ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळला. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात [[शॉर्ट लेग]] क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्राणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्याचा मृत्यू झाला.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रमण_लांबा" पासून हुडकले