"जुलै २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
* १९९० - [[त्रिनिदाद व टोबॅगो]]मध्ये [[जमात-ए-मुसलमीन, त्रिनिदाद|जमात-ए-मुसलमीनने]] उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अटलांटा]] शहरात [[१९९६ उन्हाळी ऑलिंपिक]] सुरू असताना [[सेंटेनियल ऑलिंपिक पार्क]] येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[अल्जिरीयाअल्जीरिया]]त [[सि झेरूक]] येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[युक्रेन]]च्या [[ल्विव]] शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान [[सुखॉई एस.यु.२७]] प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२७" पासून हुडकले