"हर्बर्ट हूवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Herbert Hoover.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''हर्बर्ट क्लार्क हूवर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Herbert Clark Hoover'') ([[१० ऑगस्ट]], [[इ.स. १८७४]] - [[२० ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९६४]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९ ते ४ मार्च, इ.स. १९३३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.
 
हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२०च्या दशकामधल्या [[वॉरेन हार्डिंग]] व [[कॅल्विन कूलिज]] यांच्या अध्यक्षीय राजवटींमध्ये त्याने वाणिज्यसचिवाचा पदभार वाहिला होता. हूवराला अध्यक्षीय निवडणूकमोहिमांचा काहीही अनुभव नसतानादेखील [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाने]] इ.स. १९२८च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याचे नामांकन जाहीर केले. या निवडणुकीत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार अल स्मिथ याच्यावर त्याने घवघवीत मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकांचा किंवा सैनिकी पेशातील उच्चपदांवरचा अनुभव नसतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या दोन व्यक्तींपैकी हा एक (दुसरा म्हणजे [[विल्यम हॉवार्ड टाफ्ट]]) आहे.