"उमर खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
 
==कामगिरी==
भारतीय [[बीजगणित|बीजगणितावर]] लिहिलेल्या अल जब्र ([[अल्जिब्राबीजगणित]]) नावाच्या कित्येक ग्रंथांचे [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेत]] अनुवाद केले. हिजरी पंचांगात सुधारणा करण्यासाठी [[काबूल]]चा तुर्की सुलतान मलिक शहाने जी आठ विद्वानांची समिती नेमली होती त्याचा उमर खय्याम प्रमुख होता. आजचे सुधारीत हिजरी पंचांग ही उमर खय्यामची निर्मिती आहे. सुलतान मलिक शहानेच उमर खय्यामला [[समरकंद]] येथे एक [[वेधशाळा]] बांधून दिली होती. उमर खय्यामच्या [[रुबाया]] अनेक भाषांत भाषांतरीत झालेल्या आहेत.
==संदर्भ व नोंदी==