"राम नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lt:Ram Narayan)
छोNo edit summary
नारायण यांचा जन्म [[उदयपूर]] येथे झाला व ते बाल्यकाळातच [[सारंगी]] वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.[[ऑल इंडिया रेडियो]] वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये [[भारत|भारताच्या]] फाळणीनंतर ते [[दिल्ली]]स गेले व ''साथी''पेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगत च्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये [[मुंबई]]स भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरीत झाले.
त्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये [[एकलवादन]] सुरू केले व मग साथ-संगत करणे सोडले.
त्यांनी १९६० च्या दशकात,[[एकलवादन|एकलवादनाचे]] ध्वनीमुद्रण सुरू केले व [[अमेरीकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] आणि [[युरोप]] मध्ये दौरे सुरू केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरू केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान [[पद्मविभूषण]] ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.
 
<gallery>
६३,६६५

संपादने