"वॉरेन हार्डिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Warren G Harding-Harris & Ewing.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''वॉरेन जी. हार्डिंग''' (मराठी लेखनभेद: '''वॉरन जी. हार्डिंग'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Warren Gamaliel Harding'') (२ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात [[ओहायो]]चा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर इ.स. १९१५ ते इ.स. १९२१ या कालखंडात याने [[अमेरिकीअमेरिकेची सेनेट]] सभागृहात ओहायोचो प्रतिनिधित्व केले. इ.स. १८९९ ते इ.स. १९०३ या काळात हा ओहायो विधिमंडळाच्या संस्थानी सेनेटेचा निर्वाचित सदस्य होता.
 
पेशाने [[वृत्तपत्र]]-प्रकाशक असलेला हार्डिंग [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य होता. पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला व अमेरिकन सेनेटेचे सदस्यत्व चालू असताना अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला तो पहिला व्यक्ती ठरला.