"ॲपल सफारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ २६:
== मोबाइल==
जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक [[ऍपल]] या कंपनीने बनवला आहे. हे ऍपल या कंपनीच्या [[सफारी]] या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास [[आयफोन]] व [[आयपॉड]] टच साठी बनवले गेले आहे.
यामुळे [[इ.स. २००७]] साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती.
यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये [[युनिकोड]] साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे [[मराठी]] वाचता येते.
|