"ग्रँड रॅपिड्स (मिशिगन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ro:Grand Rapids, Michigan
छोNo edit summary
ओळ २३:
|nostub =
}}
'''ग्रँड रॅपिड्स''' ({{lang-en|Grand Rapids}}) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[मिशिगन]] राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ([[डेट्रॉईट]]खालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात [[लेक मिशिगन]]पासून ४० मैल पूर्वेला ग्रँड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.
 
फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला ''फर्निचर सिटी'' असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष [[जेराल्ड फोर्ड]] ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते.