"बुरहानुद्दीन रब्बानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: simple:Burhanuddin Rabbani
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Burhanuddin Rabbani addressing scholars-3.jpg|right|thumb|200 px|बुरहानुद्दीन रब्बानी]]
'''बुरहानुद्दीन रब्बानी''' ({{lang-fa|برهان الدين رباني}}; १९४० - २० सप्टेंबर २०११) हे [[अफगाणिस्तान]] देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. रब्बानींनी २८ जून १९९२ ते २७ सप्तेंबर १९९६ दरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. १९९६ मधील [[तालिबान]]च्या अफगाणिस्तान अतिक्रमणानंतर रब्बानी पुढील ५ वर्षे ते अफगाणिस्तानच्या बंडखोर गट उत्तरी आघाडीचे अध्यक्ष होते. २००१ साली [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] तालिबानला अफङाणिस्तानातून हुसकावून लावले व पुन्हा लोकशाहीवादी सरकार स्थापन केले. ह्या दरम्यान रब्बानी १ महिन्याकरिता पुन्हा अफङाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यानंतर त्यांनी कार्यभाग [[हमीद करझाई]]ंकडे सोपावला.
 
२० सप्टेंबर २०११ रोजी तालिबानच्या एका आत्मघातकी पथकाने रब्बानी ह्यांच्या घरात बाँब उडवून रबान्नींची हत्या केली.