"न्यू यॉर्क जायंट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ro:New York Giants
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:New York Giants logo.svg|right|thumb|250 px|{{PAGENAME}}चा लोगो]]
'''{{PAGENAME}}''' ({{lang-en|New York Giants}}) हा [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क महानगर]] क्षेत्रामधील एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल|फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९२५ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर ७ वेळा [[सुपर बोल]] जिंकला आहे.