"सोनोराचे वाळवंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: cs:Sonorská poušť
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mojave-sonoran deserts.png|right|thumb|200 px|[[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेच्या]] नकाशावर सोनोराचे वाळवंट]]
'''सोनोराचे वाळवंट''' ({{lang-en|Sonoran Desert}}; {{lang-es|Desierto de Sonora}}) हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] एक उष्ण वाळवंट आहे. हे वाळव्ंट [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[मेक्सिको]]च्या सीमाक्षेत्रात असून अमेरिकेच्या [[अ‍ॅरिझोना]] व [[कॅलिफोर्निया]] तसेच मेक्सिकोच्या [[सोनोरा]], [[बाशा कालिफोर्निया]] व [[बाशा कालिफोर्निया सुर]] ह्या राज्यांचे मोठे भाग ह्या वाळवंटात वसले आहेत. सुमारे ३.११ लाख चौरस किमी विस्तार असलेले सोनोराचे वाळवंट उत्तर अमेरिकेमधील सर्वात रुक्ष व उष्ण वाळवंट आहे.
 
[[चित्र:Organ pipe cactus 11.jpg|thumb|सोनोराच्या वाळवंटामधील [[निवडुंग]]]]