"हूवर धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: te:హూవర్ డామ్
छोNo edit summary
ओळ ४३:
}}
 
'''हूवर धरण''' ({{lang-en|Hoover Dam}}) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[नेव्हाडा]] व [[अ‍ॅरिझोना]] राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या [[कॉलोराडो नदी]]वरील एक [[धरण]] आहे. [[इ.स. १९३६|१९३६]] साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे.
 
नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच [[जलविद्युत]] निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. [[लास व्हेगास]] शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हूवर_धरण" पासून हुडकले