"बेरिंग सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ku:Tengava Berîngê
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Bering Strait.jpeg|right|thumb|300 px|बेरिंग सामुदधुनीचे उपग्रहाने टिपलेले चित्र]]
'''बेरिंगची सामुद्रधुनी''' ({{lang-en|Bering Strait}}; {{lang-ru|Берингов пролив}}) ही [[रशिया]]च्या [[चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग]]ला [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अलास्का]] राज्यापासून वेगळी करणारी एक [[सामुद्रधुनी]] आहे. सुमारे ८५ किमी रूंद असलेल्या बेरिंग सामुद्रधुनीच्या उत्तरेला [[आर्क्टिक महासागर]]ाचा [[चुक्ची समुद्र]] तर दक्षिणेला [[प्रशांत महासागर]]ाचा [[बेरिंग समुद्र]] आहे.
 
{{कॉमन्स वर्ग|Bering Strait|बेरिंगची सामुद्रधुनी}}