"टूर दि फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''टूर दे फ्रान्स''' (''{{lang-fr|Le Tour de France}}'') ही [[युरोप]]ातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध [[सायकल]] शर्यत आहे. दरवर्षी [[जुलै]] महिन्यात साधारण ३ आठवडे चालणार्‍या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा [[फ्रान्स]] देशामध्ये काटला जातो. ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट [[पॅरिस]]मधील [[शाँज-एलिजे]] ह्या रस्त्यावर होतो.
 
१९०३ सालापासून चालू असलेली ही शर्यत [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[लान्स आर्मस्ट्राँग]]ने विक्रमी ७वेळा जिंकली आहे.
[[चित्र:Tour de France 2010 map-fr.svg|right|thumb|250 px|२०१० सालच्या टूर दे फ्रान्सचा मार्ग]]