"अमेरिकेचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
| स्वीकार = [[१४ जून]], [[इ.स. १७७७]] (मूळ आवृत्ती)<br />[[जुलै ४]], [[इ.स. १९६०]] (सध्याची आवृत्ती)
}}
'''[[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ध्वजामध्ये''' १३ लाल व पांढर्‍या रंगांचे आडवे पट्टे आहेत. वरील उजव्या कोपर्‍यात गडद निळ्या रंगाचा एक चौकोन असून त्यात ५० पांढर्‍या रंगाचे तारे आहेत. हे ५० तारे अमेरिकेची ५० राज्ये व १३ आडवे पट्टे हे ऐतिहासिक १३ अमेरिकन वसाहती दर्शवतात.
 
== रंग ==