"शू चीमो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Commonscat
छोNo edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
[[चीन|चीनमधील]] [[चेज्यांग]] प्रांतात [[१५ जानेवारी]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी जन्मलेल्या शूने [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] क्लार्क विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, तर [[इंग्लंड|इंग्लंडातील]] [[किंग्ज कॉलेज, केंब्रिज]] या संस्थांतून उच्चशिक्षण घेतले. इंग्लंडात असताना तेथील कीट्स व शेली या कवींच्या कवितांचा व समकालीन फ्रेंच कवींच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावर पडला. या प्रभावातून त्याच्या चिनी कवितांना आधुनिकतेची प्रेरणा मिळाली असावी.
 
{{Commonscat|Xu Zhimo}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शू_चीमो" पासून हुडकले