"सेंट्रल पार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Lower Central Park Shot 5.JPG|300 px|right]]
[[चित्र:Location of Central Park-fr.svg|[[मॅनहॅटन]]च्या नकाशावर सेंट्रल पार्क|300 px|right|thumb]]
'''सेंट्रल पार्क''' हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ातील एक प्रमुख उद्यान आहे. १८५९ साली उघडण्यात आलेले व [[मॅनहॅटन]] बेटावर १ वर्ग मैल क्षेत्रफळावर वसलेले हे उद्यान न्यू यॉर्क शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी साधारण २.५ कोटी पर्यटक भेट देतात.
 
[[वर्ग:न्यू यॉर्क शहर]]