"स्पेस शटल कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
}}
 
'''स्पेस शटल कोलंबिया''' हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[अंतराळयान]] होते. हे यान [[पृथ्वी]]वर परत आणता येणारे होते.
[[इ.स. २००३]] मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला. यात भारतीय वंशाच्या [[कल्पना चावला]] सहीत सात [[अंतराळयात्री]] मृत्युमुखी पडले होते. या पुर्वी यानाने अट्ठावीस अंतराळ मोहिमा केल्या होत्या.